VijayNagar - A happening Place
Saturday, February 27, 2016
योगा वर्ग
आजचे धकाधकीचे जीवन अनेक आजारांना निमंत्रण देत आहे. त्यापासून सुटका होण्यासाठी जगातल्या सर्व प्रगत देशात योगा वर्ग सुरू आहे. आणि त्याच तत्वाला अनुसरून विजयनगर मधील महीलांसाठी सौ. साळुंखे व सौ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग सुरू करण्यात आले.
No comments:
Post a Comment
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment