Saturday, February 27, 2016

योगा वर्ग

आजचे धकाधकीचे जीवन अनेक आजारांना निमंत्रण देत आहे. त्यापासून सुटका होण्यासाठी जगातल्या सर्व प्रगत देशात योगा वर्ग सुरू आहे. आणि त्याच तत्वाला अनुसरून विजयनगर मधील महीलांसाठी सौ. साळुंखे व सौ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग सुरू करण्यात आले.

बालचमुंच्या कलागुणांना प्रोत्साहन

लहान मुलांच्या अंतर्गत कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यात असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विजयनगर मध्ये श्री. मंगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांचे डांस क्लास सुरू करण्यात आले विचार या क्लासला पाल्यासहीत पालकांनीही चांगलाच प्रतिसाद दिला.

सामाजिक भान

सध्या सर्वत्र भीषण पाणीटंचाईचा विचार करून विजयनगरच्या सभासदांना पूर्वी 24 तास होणारा पाणीपुरवठा कमी करून व सामाजिक भान ठेवून त्या पाण्यात कपात करण्यात आली.

Sunday, December 27, 2015

Dutta Jayanti Celebration in Vijaynagar



Dutta jayanti was celebrated this year too in Vijaynagar Dutta Temple on 24th Dec 2015, with full zeal and enthusiasm. Below are few pics of the festival. 







Tuesday, December 22, 2015

NAAM Foundation Cheque Handover Meeting

Its been pleasure to inform you that we collected Rs 101100/- (One Lakh One Thousand One Hundred) for drought affected Farmers & handover cheque of amount Rs. 101100/- to NAAM representative on 12th Dec 2015 at our Society office.

We thanks to all Vijaynagar members who contributed for this social initiatives for our drought affected farmers.

Below are few pics of  meeting