Wednesday, September 8, 2010

दहीहंडी उस्तव 2010

नमस्कार,

२ सप्टेंबर २०१० रोजी विजयनगर मध्ये बाल गोपालांनी दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.

बालगोपालांच्या भावनांची कदर करत महेश , पानसे काका आणि अभिमन्यू यांच्या सहाय्याने यंदाच्या वर्षी विजयनगर मध्य दहीहंडी चा छोटासा कार्यक्रम केला.
या कार्यक्रमात बाल गोपाळांनी चांगला प्रतिसाद देत मोठ्या उत्साहात पार पडला….
आगदी आयत्यावेळी ठरल्या मुळे, फारशी काही तयारी नसताना ही, बाल गोपाळांनी भरपूर मजा करत दहीहंडी फोडली….
या कार्यक्रमाचं काही छायाचित्रीकरण करण्याचा योग मला मिळाला त्यातले काही छायाचित्र मी ब्लॉग वर टाकत आहे.
अधिक छायाचित्रणा करिता खालील संकेतस्थळा वरती उपलब्ध आहे…

योगेश शिंदे
३/ब/16