Saturday, February 27, 2010

विजयनगर होळी २०१० - जल्लोष जीवनाचा

नमस्कार,

संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारतात, संणांच्या मालिकांच्या अनुषंगाने, आपण एकमेकांशी बांधले जातो हे निर्विवाद सत्य. ह्याच मालिकेतला होळी हा सण आता आपल्या समोर आहे. येत्या रविवारी(२८ फेब्रुवारी 2010) आपण तो जल्लोषात, आपल्या विजयनगरात, साजरा करायचे योजितो आहे. त्या संदर्भात आपला उदंड उत्साह अपेक्षित आहे.

तरी आपण आपापल्या इच्छेनुसार, ह्या कार्यक्रमासाठी लागणारी वर्गणी श्री. गांधी (९८८१००९९८५) आणि श्री पानसे (9823934121) ह्यांच्या कडे , उद्या (२७ फेब्रुवारी 2010) शनिवारी संद्याकाळ पर्यंत सोपवावी. वर्गणी देण्याबद्दल कुणासही सक्ती नाही. वर्गणी किती द्यावी ह्याबद्दलही आग्रह नाही. आपापल्या शक्ती नुसार, इच्छे नुसार आपण ह्या सणाचा आनंद लुटणार आहोत.

चला तर मग येवूया एकत्र, उधळूया होळीचे रंग, एकमेकांच्या संगतीने..............होळी २०१० च्या सर्वांना शुभेच्छा.


विजयनगर