Saturday, February 27, 2016

बालचमुंच्या कलागुणांना प्रोत्साहन

लहान मुलांच्या अंतर्गत कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यात असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विजयनगर मध्ये श्री. मंगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांचे डांस क्लास सुरू करण्यात आले विचार या क्लासला पाल्यासहीत पालकांनीही चांगलाच प्रतिसाद दिला.

No comments: