विजयनगर गणेश उत्सव २०१० विसर्जन मिरवणूक
विसर्जन मिरवणुकी साठी दर वर्षी प्रमाणे यंदाच्या ही वर्षी श्री किशोर बारापात्रे यांनी टेम्पो ची व्यवस्था केली, त्याच बरोबर श्री सचिन सदावर्ते यांनी फटाके देऊन मिरवणुकीची शोभा वाढविली. "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या" च्या जयघोषात मिरवणुकीत बहुसंख्येने उपस्थित असलेल्या विजयनगरवासियांनी रिमिक्स गाण्यांवर नाचून अवघ विजयनगर दुमदुमून टाकलं.
थोरां पासून ते अगदी चिमुकल्या बालगोपाला पर्यंत सर्व नाचत होते. सर्व स्त्री वर्गाचा अप्रतीम सहभाग मिळाल्या मुळे मिरवणुकीची शोभा वाढली.
विसर्जनासाठी श्रींची प्रतिमा नांदेड फाट्या वर नेण्यात आली व शेवटची आरती करून विसर्जन केले.
विसर्जन मिरवणुकीचे छायाचित्रीकरण खालील सकेंतस्थळावर उपलब्ध आहे.
http://picasaweb.google.co.in/lh/sredir?uname=116259341603107142399&target=ALBUM&id=5520500003517748689&authkey=Gv1sRgCO_Jlo_XnIfcnAE&feat=email
धन्यवाद,
विजयनगर गणेश उत्सव २०१० मंडळ

No comments:
Post a Comment