Friday, September 24, 2010

विजयनगर गणेश उत्सव २०१० सुगम संगीताच्या कार्यक्रम


विजयनगर गणेश उत्सव २०१० सुगम संगीत कार्यक्रम















१२ दिवसांच्या या मंगल वातावरणात यंदाच्या वर्षी सुगम संगीतानी तर चारचांद लावले. आपल्या सोसायटीला आतिशय गुणवान लोकांचा सहवास लाभला आहे.संध्याकाळी .३० पासून ते ११.३० पर्यंत खुर्चीला खेळून ठेवले.





या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत, फटका,गवळण,जोगवा आणि शेवटी भैरवी अश्या विविध प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता.

सुगम संगीताच्या कार्यक्रम चे छायाचित्रीकरण खालील सकेंतस्थळावर उपलब्ध आहे.या कार्यक्रमाची सीडी लवकरच मंडळाकडे उपलब्ध होईल.





http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=116259341603107142399&target=ALBUM&id=5519674183249307921&authkey=Gv1sRgCOTbraSpyLSPngE&feat=email



धन्यवाद,
विजयनगर गणेश उत्सव २०१० मंडळ

No comments: