Thursday, December 30, 2010
Friday, December 24, 2010
विजयनगर दांडिया उत्सव २०१०
उर्वर्रीत छायाचित्रीकरन खालील सकेंतस्थळावर उपलब्ध आहे.
http://picasaweb.google.com/a2yshindephotography/VijaynagarDandiya2010?authkey=Gv1sRgCI-Hi_P6i_qAQg&feat=directlink
For better view of snaps Please download Adobe Flash player on your system.
its free http://get.adobe.com/flashplayer
Saturday, October 9, 2010
Evening at Vijaynagar Dhayari
Just after the rain fall on 25th September 2010 I had a chance to capture some beautiful shots of clouds at Vijaynagar. I have shoot these snaps shots some from our Garden and some from building no 3 terrace.
Due to busy schedule I could not updated it early sorry for that.
To view more snaps for the day you can click on below Url
For better view of snaps Please download Adobe Flash player on your system.
its free http://get.adobe.com/flashplayer
If you have any issues in opening the url please copy paste below url in your web browser.
http://picasaweb.google.co.in/a2yshindephotography/Landscapes?authkey=Gv1sRgCN7qs-vdrYHlTQ&feat=directlink
Regards
Yogesh Shinde.
3/B/16
Vijaynagar Dhayari.
Sunday, October 3, 2010
Friday, September 24, 2010
विजयनगर गणेश उत्सव २०१० विसर्जन मिरवणूक
विसर्जन मिरवणुकी साठी दर वर्षी प्रमाणे यंदाच्या ही वर्षी श्री किशोर बारापात्रे यांनी टेम्पो ची व्यवस्था केली, त्याच बरोबर श्री सचिन सदावर्ते यांनी फटाके देऊन मिरवणुकीची शोभा वाढविली. "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या" च्या जयघोषात मिरवणुकीत बहुसंख्येने उपस्थित असलेल्या विजयनगरवासियांनी रिमिक्स गाण्यांवर नाचून अवघ विजयनगर दुमदुमून टाकलं.
थोरां पासून ते अगदी चिमुकल्या बालगोपाला पर्यंत सर्व नाचत होते. सर्व स्त्री वर्गाचा अप्रतीम सहभाग मिळाल्या मुळे मिरवणुकीची शोभा वाढली.
विसर्जनासाठी श्रींची प्रतिमा नांदेड फाट्या वर नेण्यात आली व शेवटची आरती करून विसर्जन केले.
विसर्जन मिरवणुकीचे छायाचित्रीकरण खालील सकेंतस्थळावर उपलब्ध आहे.
http://picasaweb.google.co.in/lh/sredir?uname=116259341603107142399&target=ALBUM&id=5520500003517748689&authkey=Gv1sRgCO_Jlo_XnIfcnAE&feat=email
धन्यवाद,
विजयनगर गणेश उत्सव २०१० मंडळ
विजयनगर गणेश उत्सव २०१० बक्षीस समारंभ
या वर्षी बहुसंख्य लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि कार्यक्रम आतिशय चांगल्या पद्धतीत पार पडले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन कुणाल गांधी,राखी कोंडावार आणि सौ. भारती गायकवाड यांनी प्रामुख्याने पार पाडले.
बक्षीस समारंभ कार्यक्रमाचे छायाचित्रीकरन खालील सकेंतस्थळावर उपलब्ध आहे.
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=116259341603107142399&target=ALBUM&id=5519670398720077697&authkey=Gv1sRgCKXRtvnGlOrTdA&feat=email
धन्यवाद,
विजयनगर गणेश उत्सव २०१० मंडळ
विजयनगर गणेश उत्सव २०१० सुगम संगीताच्या कार्यक्रम
विजयनगर गणेश उत्सव २०१० सुगम संगीत कार्यक्रम
१२ दिवसांच्या या मंगल वातावरणात यंदाच्या वर्षी सुगम संगीतानी तर चारचांद लावले. आपल्या सोसायटीला आतिशय गुणवान लोकांचा सहवास लाभला आहे.संध्याकाळी ९.३० पासून ते ११.३० पर्यंत खुर्चीला खेळून ठेवले.
या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत, फटका,गवळण,जोगवा आणि शेवटी भैरवी अश्या विविध प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता.
सुगम संगीताच्या कार्यक्रम चे छायाचित्रीकरण खालील सकेंतस्थळावर उपलब्ध आहे.या कार्यक्रमाची सीडी लवकरच मंडळाकडे उपलब्ध होईल.
धन्यवाद,
विजयनगर गणेश उत्सव २०१० मंडळ
विजयनगर गणेश उत्सव २०१० मेहेंदी स्पर्धा
सलग तिस~या वर्षी विजयनगर मध्ये मेहेंदी स्पर्धचे आयोजन केले होते, रोजच्या धावपळीतून ही या स्पर्धेला सर्व स्त्री वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्या मुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.
मेहेंदी स्पर्धचे छायाचित्रीकरण खालील सकेंतस्थळावर उपलब्ध आहे.
धन्यवाद,
विजयनगर गणेश उत्सव २०१० मंडळ
विजयनगर गणेश उत्सव २०१० रांगोळी स्पर्धा
सलग तीसर~या वर्षी विजयनगर मध्ये रांगोळी स्पर्धचे आयोजन केले होते, रोजच्या धावपळीतून ही या स्पर्धेला महिलांचा अप्रतीम सहभाग मिळाल्या मुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.
रांगोळी स्पर्धचे छायाच्त्रीकरन खालील साकेंतस्थळावर उपलब्ध आहे.
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=116259341603107142399&target=ALBUM&id=5519673254885542161&authkey=Gv1sRgCLDs5rbejfSfvAE&feat=email
धन्यवाद,
विजयनगर गणेश उत्सव २०१० मंडळ