नमस्कार मंडळी,
विजयनगरात दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षीही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला, चला तर मग ह्या सगळ्या आठवणी आपण एकमेकांशी शेअर करूया. तुम्ही बाप्पांचे, कार्यक्रमाचे काढलेले फोटोस मला पाठवा मी त्या सर्व फोटोस आपल्या विजय नगरच्या ब्लॉग वर अपलोड करेन. मी तुमच्या फोटोंची वाट बघतोय....
अश्विन शेंडे
No comments:
Post a Comment